मस्कार........
प्रथम आपले अहमदनगर जिल्हा डॉट टिके  या संकेतस्थळावर स्वागत.........
मी सागर गाड़े संकेतस्थळ नियंत्रक आजच्या युगात  'इंटरनेट '  वाढते महत्व आणि संगनकाचा वापर अत्यंत गरजेचा झाला  आहे प्रसार माद्यमेही भरपूर आली पण यामधे सर्वात जास्त महत्व इंटरनेट ने घेतले अनेक प्रकारच्या संकेतस्थळाच्या माध्यामातून माहितीची देवान -घेवाण होत आहे  म्हणून याचा विचार करून आम्ही ह्या इंटरनेट द्वारे माहिती आपणा  समोर  आणण्याचा एक छोटासा प्रयत्न या संकेतस्थळाच्या माध्यामातून करत आहोत . आपला अहमदनगर जिल्हा पुरातन काळापासून त्याने केलेली  इतिहासपूर्ण कामगिरी  व सध्या असणारे अहमदनगर हे यामध्ये रेखाटले आहे . अहमदनगर जिल्ह्याबरोबर हॉस्पिटल,बस-रेल्वे वेळापत्रके , पिनकोड,रक्तपेढया,विद्यालये, इ, ची परिपूर्ण माहिती पोहचवण्याचे काम  करू  पाहत आहोत, ह्या संकेतस्थळावर तुम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासापासून ते अहमदनगर जिल्ह्याचा भूगोल ,हवामान ,राजकीय संरचना ,पर्यटन क्षेत्रे ,प्रसिध्द व्यक्ती इ. गोष्ठी मांडल्या आहेत. हे संकेतस्थळ तयार करत असताना भरपूर अडचणी आल्या कारण प्रत्येक ठिकाणाची माहिती गोळा करून ती अचूकपणे मांडणे सोपी गोष्ठ नव्हती पण तरीही काही तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने हे साध्य झाले. हा फक्त अहमदनगर मधील एक छोटासा प्रकल्प होता अजून आपल्या उपयोगी संकेस्थळे लवकरच आपल्या सेवेत येतील . तूर्तास एवढच ....आभारी आहे ..........!

तुमचा अनमोल वेळ या स्थळाला भेट द्यायला दिला त्याबद्दल मी तुमचा सदैव्व रुनी राहिली .....

टीप - आपणास संकेतस्थळ भेट देत असताना एखादी चूक झाली असेल तर तुम्ही ती आम्हास कळऊ  शकता तुमच्या विचारांचे स्वागत नक्कीच  केले जाईल..




हाराष्ट्रातील क्षेत्रफलाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. अहमदनगर जिल्हा हा एकेकाळी निजामशाहीची राजधानी होतो. यामुळे अहमदनगर येथील चांदबिबीचा महाल प्रसिद्ध आहे. १९४२ च्या ' चले जाव ' आंदोलनात पं.नेहरू,वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, मौलाना आझाद व इतर महत्वाचे राष्ट्रीय नेते नगरच्या किल्ल्यात बंदिवासात होते. पंडित नेहरूनी येथेच ' डिस्कव्हरी ऑफ इंडिया ' हा प्रसिध्द ग्रंथ येथेच लिहिला. पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील यांनी स्थापन केलेला प्रवरा नगर येथील देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढण्याचा आणि तो यशस्वीरीत्या चालविण्याचा मान आपल्या अहमदनगर जिल्ह्याला मिळाला.  
नगरच्या किल्ल्यात बंदिवासात होते. पंडित नेहरूनी येथेच ' डिस्कव्हरी ऑफ इंडिया ' हा प्रसिध्द ग्रंथ येथेच लिहिला. पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील यांनी स्थापन केलेला प्रवरा नगर येथील देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढण्याचा आणि तो यशस्वीरीत्या चालविण्याचा मान आपल्या अहमदनगर जिल्ह्याला मिळाला.  
 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district