अहमदनगर

नमस्कार क्षेत्रफळच्या दृस्थिने सर्वात मोठा असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर! त्यातील हा अहमदनगर तालुका सीना नदीच्या कुशीत वसलेला  तालुका म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकान पूर्ण अहमदनगर जिल्ह्याची सर्व कामे या ठिकानाहुनच केलि जातात.

श्री.विशाल गणपति नगर तालुक्याचे जागृत ग्रामदैवत . नगर्कारांची अतोनात श्रद्धा . ह्याचे विशेष ही गणेशाची मूर्ति ११ फुट असून विशेष ती उजव्या सोंडेची आहे. कधी भक्तांची भक्ति पहवयाची असेल तर संध्याकाळी पहावी श्रीं ची आरती


नगर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणून प्रसिद्द आहे। अहमदनगर मधील भुइकोट किल्ला, मालीवाडा ,चाँदबीबी महल, बग्रोजा
हडको ,दिल्ही गेट, ही ठिकाने ह्या तालुक्यातील एतिहासाची साक्ष दर्शवतात।
नगर या ठिकाणी सिद्धि बाग़,भगतसिंग उद्यान, महालक्ष्मी उद्यान,















 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district